लीला आणि पावसाचे रहस्य

डेविड कोनवे

___ मराठी : अश्‍विनी बर्वे

लीला आणि पावसाचे रहस्य

आठवडे आणि महिन्यांपासून सूयीचे धगधगते ऊन, केन्या गावाला आपल्या गरमीने त्रस्त करत होते. लीला त्याच गावात राहत होती.

उष्णता एवढी होती की लीला, तिची आई आणि भाऊ आणि इतर | सवे गाववाले सूर्याच्या उष्णतेने भाजण्यापासून वाचण्यासाठी आपल्या जाळण्यासाठी लाकडं गोळा घरामध्येच राहत होते. करण्यासाठी जाणं अशक्य होतं.

गावातली बाग निंदणे .

पण कठीण होतं.

1...

४8. ति

गायीचे दूध काढण्यासाठी सुद्धा खूप गरम होते.

एका रात्री लीला आईचे बोलणे ऐकते की त्यांच्या विहिरीचे पाणी आटले आहे आणि पिकं उष्णतेशी झुंजत आहेत. “पाण्याशिवाय जीवन शक्य नाही,” लीलाने आपल्या आईचे बोलणे ऐकले.

लीलाला खूप वाटे की सूर्याचे चमकणे बंद व्हावे आणि पाऊस यावा. पण सूर्याने चमकणे बंद केले नाही आणि पाणी पडले नाही.

एकका संध्याकाळी लीलाचे आजोबांनी एक माणसाची कहाणी सांगितली.ज्याला ते त्यांच्या लहानपणी भेटले होते. त्या माणसाने आजोबांना पाऊसाचे रहस्य सांगितल्रे होते. “तू सगळ्यात उंच पर्वतावर चढ,” तो माणूस लीलाच्या आजोबांना म्हणाला, “आणि मग आकाशाला आपल्या दुःखी जीवनाबद्दल सांग."

लीलाने आपल्या आजोबांची गोष्ट लक्षपूवेक ऐकत्री.दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला नव्हता तोच लीलाने गाव मागे सोडलं आणि सगळ्यात उंच डोंगर तिने शोधून काढला.

सगळ्यात पहिले, तिने त्या घटनेच्या बाबत सांगितत्रं जेव्हा एका कोंबड्याच्या पाठलाग करत असतांना तिच्या भावाचा पाय कापला गेला होता. मग तिने ते सांगितलं की जेवण तयार करतांना आईला मदत करतेवेळी तिची बोटं भाजली.

(क.

वि क्क $,

0

जेव्हा लीला डोंगराच्या

लीला चालत गेली, शिखरावर पोहोचत्री, तेव्हा यवा चात हळूहळू लीला पहाडावर चालत गेली आणि चालत तिने आकाशला तिच्या या चढ लागली आणि मग ती राहिली.शेवटी ती एका उंच जि | आयणष्यातील सर्व वाईट वय री उंच आणि खप उंच जाव व्र च्या पायथ्याशी दि गोष्टी सांगायला सरवात बजे

पोहचली.. 0 केली.

शा शा

की

री

लीलाने आकाशाला सगळ्या दुःखद घटना सांगितल्या ज्या तिच्या जीवनात घडल्या होत्या.पण तिला आकाशात पावसाचे कोणतेच संकेत दिसले नाही. अजूनही आकाश निळे आणि सूर्य अजूनही खूप चमकत

होता.

> - 7700 च>-. या पया

001"/-//27“0: अक... ला लि लिक तकु

लीला रडू लागली.

“सांग मी काय करू?” त्रीलाने आकाशाला म्हटलं. “एवढी गरमी आहे की आम्ही सरपणासाठी लाकडं गोळा करू शकत नाही, बागेतला घास कापू शकत नाही, आणि गाईंचे दूध काठू शकत नाही.आमच्या विहिरी सुकल्या आहेत आणि पीकं नष्ट होत आहेत. पीक आलं नाही तर खाण्यासाठी एक दाणाही राहणार नाही. अन्नाशिवाय गावातले लोक आजारी पडतील आणि पाण्याशिवाय कोणीही जिवंत राहणार नाही.”

1 "-

4

औ.» ही. ,. << ही ह... “>. ६.५० :

ह... 1 ह. ची

म.

वडी ज् व्वि | रका किा्िाखडाटचायायााकिपासिंय

ह. "३ 1. च्य ह. ज>. ) > पा ्ं बयान च्याजयानयून्या मी शय ह> सड ल्प | > सा तका | एक ल्ला | ला क्य पवा एत तुत _ णाय [_ ट्‌ ि क्क का प्या एक शा »1॥ के हक्का करणा ७०३) 0०.४ ति &0, 49 | | & ०७) | | ६७ | व्ह ती.० 16 8&)1.>» 810) | थ्ट | टां ] बागेला 0.0 हित 1311 .र 0 शी हा.18)1)९६) रे कि डा ये वा क. > धट नि तनया. ऱ्् या 0 4 चू

ढग भरू अधिक भरू लागते आणि तौीलाच्या मनातल्या दुःखाने भरत गेले. आणि शेवटी आकाशात शोकाच्या भावने बरोबर एकदम काळे झाले.

31. ऑऑक्क्काा 3. 3 आआआ ल्ा्ाक्ााक ४. | ___. कं. आ... अळोक !

लीलाने आपले उंचावले वा मगा. तक रडत आकाशाकडे हात आईच्या पापीसारखा वाटत होता |

जेव्हा ती घरी पोहचली, तोपर्यंत सगळे गाववाले संगीत आणि नाच करत पावसाचा उत्सव साजरा करत होते.

मग जितक्‍या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ल्रीला पटकन पर्वतावरून खाली उतरलत्री.

लीलाला घरात सुरक्षित आणि स्वस्थ बघून आईला फार बरं वाटलं. आईने तित्रा जवळ घेतलं आणि आजोबा असे हसले की त्यांना सगळं माहीत होतं.

समाप्त

केवळ लीला आणि आजोबांना माहीत होतं की तिने पावसाच्या रहस्यामुळे गावाला वाचवले होते.